वंदे भारतवर दगडफेक करणारे जिहादी रेल्वे संरक्षण दलाच्या ताब्यात

04 Oct 2024 15:45:58

Rail Jihad
 
वाराणसी : उत्तर प्रदेशात मालाची लूट करून वंदे भारतासारख्या राष्ट्रीय मालमत्तेचे नुकसान केले. ही घटना २३ ऑगस्ट रोजी वाराणासी रेल्वेस्थानकानजीक घडली आहे. याप्रकरणात दगडफेक करणाऱ्या टोळीशी संबंधित हुसैन उर्फ शाहिद या आणखी एका आरोपीला एटीएसने मुगलसराय येथून अटक केली आहे.
 
याप्रकरणी हुसैनची चौकशी करण्यात आली होती. याप्रकरणी आरोपी आणि साथीदार ट्रेनवर दगडफेक करायचे जेणेकरून रेल्वेचा कमी होईल. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, हुसैन हा बिहारमधील भागलपूर येथील रहिवासी आहे. परंतु सध्या तो मुगलसराय येथे भाडेतत्वाने राहत होता. याप्रकरणात आणखी काही लोकं आहेत. यावेळी पवनकुमार साहनी नावाच्या आणखी एका आरोपीलाही अटक करण्यात आली आहे.
 
अयोध्या आणि लखनऊ नजीकच्या वाराणसी आणि व्यासनगर येथील रेल्वे स्थानकाजवळ कट्टरपंथीं दगडफेक करत होते. त्यामुळे स्लीपर कोचच्या काचा फुटल्या. याप्रकरणात हुसैनचे नाव आल्याने त्याला चांदौली येथील रेल्वे संरक्षण दलाच्या ताब्यात देण्यात आले आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0