भाजपची २६ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर!अनिल देशमुखांच्या विरोधात कोण?

28 Oct 2024 15:43:01
 
BJP
 
मुंबई : विधानसभा निवडणूकीसाठी भाजपचा तिसरी यादी सोमवार, २८ ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात आली आहे. २६ उमेदवारांची ही यादी असून यात अनेक नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. शरद पवार गटाचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात भाजपने चरणसिंग ठाकूर यांना मैदानात उतरवले आहे.
 
भाजपची तिसरी यादी पुढीलप्रमाणे :
 
१) मुर्तिजापूर - हरिश पिंपळे
२) कारंजा - सई डहाके
३) तिवसा - राजेश वानखेडे
४) मोर्शी - उमेश यावलकर
५) आर्वी - सुमीत वानखेडे
६) काटोल - चरणसिंग ठाकुर
७) सावनेर - आशिष देशमुख
८) नागपूर मध्य - प्रवीण दटके
९) नागपूर पश्चिम - सुधाकर कोहळे
१०) नागपूर उत्तर - मिलिंद माने
११) साकोली - अविनाश ब्राम्हणकर
१२) चंद्रपूर - किशोर जोरगेवार
१३) आर्णी - राजू तोडसाम
१४) उमरखेड - किशोर वानखेडे
१५) देगलुर - जितेश अंतापूरकर
१६) डहाणू - विनोद मेढा
१७) वसई - स्नेहा दुबे
१८) बोरिवली - संजय उपाध्याय
१९) वर्सोवा - भारती लव्हेकर
२०) घाटकोपर पूर्व - पराग शाह
२१) आष्टी - सुरेश धस
२२) लातूर शहर - अर्चना पाटील चाकूरकर
२३) माळशिरस - राम सातपूते
२४) कराड उत्तर - मनोज घोरपडे
२५) पलुस-कडेगाव - संग्राम देशमुख
 
 
Powered By Sangraha 9.0