देवेंद्र फडणवीस यांच्या पाठिशी बाप्पाचा आशीर्वाद!

आचार्य पवन त्रिपाठींनी दिल्या श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासातर्फे शुभेच्छा!

    25-Oct-2024
Total Views |
 
 

PAWAN TRIPATHI 
 
मुंबई : ( Devendra Fadnavis ) महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद झाला आहे. जनमताचे महायुतीचे सरकार येणे निश्चित आहे. या दरम्यान महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस यांच्या उमेदवारी अर्जप्रक्रियेनंतर नागपुरातल्या त्यांच्या निवासस्थानी मुंबई भाजप उपाध्यक्ष तथी श्री सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टचे कोषाध्यक्ष आचार्य पवन त्रिपाठी यांनी भेट देऊन श्री सिद्धिविनायकाच्या वतीने शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि वाराणसीचे आमदार अवधेश सिंह हे देखील उपस्थित होते.
 
महाराष्ट्राच्या लोककल्याणासाठी देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली महायुतीचे सरकार स्थापन करण्याचा महाराष्ट्रातील जनतेचा निर्धार आहे.