एसटी महामंडळाच्या उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पदी डॉ.माधव कुसेकर यांची नियुक्ती..!

04 Jan 2024 18:58:52


madhav kusekar

मुंबई : ०४ जानेवारी २०२४ ला एसटी महामंडळाच्या उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पदी डॉ.माधव कुसेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
  
यापुर्वी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन म्हणजेच एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने सेवानिवृत्त झाल्यानंतर परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांच्याकडे अतिरीक्त पदभार देण्यात आला होता. तद्नंतर दि.०४.०१.२०२४ रोजी डॉ.माधव कुसेकर यांनी उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पदाचा कार्यभार स्विकारला.
 
Powered By Sangraha 9.0