पुणे विद्यापीठात विविध पदांकरिता भरती सुरू; १३ जानेवारीपर्यंत अर्ज करता येणार

03 Jan 2024 17:52:05
Savitribai Phule pune University Recruitment 2024
 
मुंबई : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत विविध पदांकरिता अर्ज मागविण्यात येत आहेत. पुणे विद्यापीठाकडून यासंदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीकरिता ऑनलाईन पध्दतीने अर्ज करता येणार आहे.


पदाचे नाव -
 
प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक


शैक्षणिक पात्रता -
 
पीएचडी.


वेतनमान -
 
५७ हजार ते १ लाख ४० हजार

अर्ज पुणे विद्यापीठात सादर करण्याकरिता पत्ता -

सहाय्यक कुलसचिव, प्रशासन-अध्यापन, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे 411007.

अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत दि. ३१ जानेवारी २०२४ असेल.

Powered By Sangraha 9.0