'एनसीईआरटी'अंतर्गत विविध पदांसाठी भरती होणार; ८० हजारांपर्यंत मिळेल पगार

27 Jan 2024 16:24:16
National Council of Educational Research and Training Recruitment

मुंबई :
'नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग(एनसीईआरटी)' अंतर्गत नवी भरती केली जाणार आहे. एनसीईआरटी अंतर्गत भरतीच्या माध्यमातून तरुणांना नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. 'एनसीईआरटी'मधील रिक्त जागांकरिता इच्छुक आणि पात्र उमेदवारांनाकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

 
पदाचे नाव -

असिस्टंट एडिटर(१७० जागा)
प्रूफ रीडर (६० जागा)
DTP ऑपरेटर्स (५० जागा)


वेतन -
असिस्टंट एडिटर(८०,००० रुपये)
प्रूफ रीडर ( ३७,००० रुपये)
DTP ऑपरेटर्स (५०,००० रुपये)
 

शैक्षणिक पात्रता -

असिस्टंट एडिटर - मान्यता प्राप्त विद्यापीठातील पदवीधर
प्रूफ रीडर - इंग्रजी, हिंदी आणि उर्दू भाषेतून पदवीधर
DTP ऑपरेटर्स - कुठल्याही विषयातून पदवीप्राप्त, कोरल ड्रॉ आणि क्वार्क एक्सप्रेस सॉफ्टेवेअरचे ज्ञान आवश्यक.

वयोमर्यादा -

असिस्टंट एडिटर - ५० वर्षे
प्रूफ रीडर - ४२ वर्षे
DTP ऑपरेटर्स - ४५ वर्षे
 
दि. ०१ फेब्रुवारी २०२४रोजी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत असिस्टंट उमेदवार थेट NCERT च्या नवी दिल्लीतील कार्यालयात भेट देऊन नोंदणी करू शकतात.
 
दिल्ली येथील कार्यालयाचा पत्ता -

प्रकाशन विभाग, NCERT, श्री अरबिंदो मार्ग, नवी दिल्ली-110016.


भरतीसंदर्भातील अधिक माहिती जाणून घेण्यासाठी जाहिरात पाहा
 
'नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग(एनसीईआरटी)' च्या अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा
 
Powered By Sangraha 9.0