आयकर विभाग अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती सुरू, जाणून घ्या १२ वी उत्तीर्ण ते पदवीधर करू शकतात अर्ज

    12-Jan-2024
Total Views |
income tax recruitment 2024

मुंबई :
'आयकर विभाग'अंतर्गत विविध पदांकरिता भरती केली जाणार आहे. या भरतीसंदर्भात आयकर विभागाकडून अधिसूचना जारी करण्यात आली आहे. आयकर विभाग अंतर्गत एकूण २९१ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या जागांकरिता इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून भरतीसंदर्भात सविस्तर तपशील जाणून घेऊयात.


पदाचे नाव -

इन्स्पेक्टर ऑफ इन्कम टॅक्स (ITI), स्टेनोग्राफर ग्रेड-II (स्टेनो), कर सहाय्यक (TA), मल्टी-टास्किंग स्टाफ (MTS), कॅन्टीन अटेंडंट (CA).


शैक्षणिक पात्रता -

पदांच्या आवश्यकतेनुसार असणार आहे, (जाहिरात पाहावी.)


वयोमर्यादा -

१८ ते ३० वर्षे


वेतनश्रेणी -

१८ हजार रुपये ते १ लाख ४२ हजार रुपये प्रतिमहिना


अर्ज शुल्क -

२०० रुपये अर्ज शुल्क आकारले जाणार आहे.


अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत दि. १९ जानेवारी २०२४ पर्यत असेल.


जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा
 

भरतीसंदर्भात नवनवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा