'हिंदुस्थान पेट्रोलियम' अंतर्गत नोकरीची मोठी संधी! आजच अर्ज करा

25 Sep 2023 18:44:09
Hindustan Petroleum Corporation Limited Recruitment

मुंबई :
हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. 'एचपीसीएल'मधील विविध रिक्त पदांकरिता अर्ज मागविण्यात येत असून अर्ज करण्यासंदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली आहे. यासंदर्भात अधिक माहिती एचपीसीएलच्या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आली आहे. अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत निश्चित करण्यात आली अून दि. ३० सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे. 
 
दरम्यान, हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड येथे काही जागांसाठीची भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत वरिष्ठ अधिकारी, सहायक व्यवस्थापक/व्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक, मुख्य व्यवस्थापक, उपमहाव्यवस्थापक पदांच्या एकुण ३७ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

एचपीसीएल अंतर्गत होणाऱ्या भरतीविषयक अधिक तपशील जाणून घेण्यासाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.


Powered By Sangraha 9.0