केईएम हॉस्पिटल, मुंबई अंतर्गत “वरिष्ठ लेखापाल” पदाकरिता अर्ज करा

23 Sep 2023 15:47:26
KEM Hospital Recruitment 2023

मुंबई :
केईएम हॉस्पिटल, मुंबई अंतर्गत भरतीसंदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून सेठ जीएसएमडीकल कॉलेज आणि केईएम हॉस्पिटल, डायमंड ज्युबिली सोसायटी ट्रस्ट अंतर्गत “वरिष्ठ लेखापाल” पदाची एकूण ०१ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

दरम्यान, या भरतीच्या माध्यमातून नोकरीची संधी उपलब्ध झाली असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. यासाठी उमेदवाराने अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० सप्टेंबर २०२३ असणार आहे.

भरतीसंदर्भातील अधिक तपशील जाणून घेण्यासाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.


Powered By Sangraha 9.0