RCFL Recruitment 2023 : 'या' पदासाठी अर्जप्रक्रिया सुरू

22 Sep 2023 16:05:54
Rashtriya Chemical and Fertilizers Limited Recruitment 2023

मुंबई :
राष्ट्रीय केमिकल अँड फर्टिलायझर्स लिमिटेड(आरसीएफएल) मुंबई, अंतर्गत विविध पदांच्या भरतीसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात असून 'आरसीएफएल'कडून यासंदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली आहे.
 
येथे क्लिक करा >> ईको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करा, जिंका ५१ हजारांचे बक्षीस!
 
दरम्यान, या भरतीकरिता अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत दि. ०४ ऑक्टोबर २०२३ असणार आहे. आरसीएफएल, मुंबई अंतर्गत 'सल्लागार' पदासाठी अर्ज मागविले आहेत. या पदाच्या एकूण ०८ रिक्त जागांसाठी अर्ज ऑनलाईन ई-मेल पद्धतीने करायचा आहे. तसेच, उमेदवारांची निवडप्रक्रिया मुलाखतीच्या माध्यमातून होणार आहे.
 
भरतीसंदर्भातील अधिक तपशील जाणून घेण्यासाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.




Powered By Sangraha 9.0