BSE वर ४० कंपन्यांचे लाभांश जाहीर. इथे पहा प्रमुख कंपन्याचे प्रति इक्विटी लाभांश

20 Sep 2023 16:16:46
 
Dividend
 
 
BSE वर ४० कंपन्यांचे लाभांश जाहीर. इथे पहा प्रमुख कंपन्याचे प्रति इक्विटी लाभांश

मुंबई:आज काही कंपन्यांच्या शेअर्सवर लाभांश ( Dividend) घोषित करण्यात आला आहे.BSE च्या संकेतस्थळावरील माहितीनुसार ४० शेअर भागभांडवलांवर लाभांश जाहीर केला आहे.त्यामध्ये Bharat Dynamics, RVNL, Mazgaon Dock Shipbuilders,Heidelberg Cement,Hindware Home Innovation,Victoria Mils,व इतर प्रमुख कंपन्यांचा सहभाग आहे.
 
जाहीर झालेल्या कंपनीचे लाभांश पुढीलप्रमाणे -
 
 
१) इंडो नॅशनल - ५ रुपये प्रति इक्विटी शेअर ( दर्शनी मूल्य रु ५)
२) भारत डायनॅमिक्स - अंतिम लाभांश १.२ रुपये प्रति इक्विटी शेअर
३) बी ई एम एल - अंतिम लाभांश ५ रूपये प्रति इक्विटी शेअर
४) माझगाव डॉक शिप बिल्डर्स - ६.८६ रूपये प्रति इक्विटी शेअर
५) पीटीसी - ७.८ रुपये प्रति इक्विटी शेअर
) आर वी एन एल - ०.३६ रुपये प्रति इक्विटी शेअर
७) हिंडेलबर्ग सिमेंट - ७ रुपये प्रति इक्विटी शेअर
८) हिंडवेअर होम इनोव्हेशन - ०.५ रूपये प्रति इक्विटी शेअर
९) व्हिक्टोरिया मिल्स - ५० रूपये प्रति इक्विटी शेअर
१०) सेल - ०.५ रूपये प्रति इक्विटी शेअर
११) टानफाक इंडस्ट्रीज - ६.५ रुपये प्रति इक्विटी शेअर
 
Powered By Sangraha 9.0