मुंबई : ऑगस्ट महिन्यात प्रदर्शित झालेल्या ओएमजी २ या चित्रपटात अभिनेते सुनील श्रॉफ यांचे निधन झाले आहे. त्याचंया मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट असून गेल्या काही काळापासून ते आजारी असल्याची माहिती मिळत आहे. सुनील श्रॉफ यांनी चित्रपटांसोबत विविध जाहिरातींमध्ये देखील काम केले होते. अभिनेता अक्षय कुमार आणि पंकज त्रिपाठी यांच्या 'ओएमजी २' चित्रपटातील त्यांचे काम शेवटचे ठरले.