मुंबई : 'नॅशनल इन्शुरन्स अॅकेडमी' पुणे येथे रिक्त पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीप्रक्रियेत 'सिनियर मॅनेजर' १ पद, 'अॅडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर' १ पद यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
तसेच, या पदासाठी उमेदवारांना अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत दि. २९ सप्टेंबर २०२३ असणार आहे. अंतिम मुदत संपल्यानंतर उमेदवारांकडून अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. भरतीविषयक अधिक माहिती जाणून घेण्यासाठी
अधिकृत वेबसाईटला भेट द्या.