WPI महागाई दर पाचव्या महिन्यात कमी. ऑगस्ट मध्ये ०.५२ टक्यांने दर खाली आला.
नवी दिल्ली: The Wholesale Price Index ( WPI ) दर ऑगस्ट मध्ये ०.५२ टक्यांने कमी होत ०.३३ टक्के झाला आहे.मिनरल वॉटर, धातू, केमिकल, टेक्सटाइल, अन्नधान्य व इतर उत्पादनातील दर कमी झाल्याने जुलै २०२३ मधला १.३६ टक्के वरून ०.५२ टक्के आल्याचे ऑफीस ऑफ इकॉनॉमिक अॅडव्हायजर ने प्रकाशित केलेल्या आकडेवारीत सांगितले गेले आहे.
अन्नधान्य महागाई दर ५.६२ टक्के ऑगस्टमध्ये झाला आहे .जुलै २३ मध्ये हा दर ७.७५ टक्के इतका होता.इंधन महागाई दर ऑगस्ट मध्ये जुलै मधील १२.७९ टक्क्यावरून ६.०३ टक्यांवर आला आहे.नुकतेच स्टॅटिस्टिकस मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीत Consumer Price Index ( CPI) जुलै मधील ७.४४ टक्क्यावरून ऑगस्ट मध्ये ६.८३ टक्यांवर आला होता.