Sandoz ने बायोसिमिलर उसकिनयुमै बरोबर केली डील.
मजबुतीसह रोगांपासून संरक्षण करण्यास मिळणार मदत.
मुंबई:पिसिरोसियासिस हा त्वचेचा व इतर अवयवांवरचा दाहक रोग म्हणून ओळखला जातो.आतापर्यंत ६० मिलियन लोक या आजाराचे शिकार ठरले आहेत.परंतु Generic व Biosimilar औषध बनवणारी Sandoz कंपनीने डेव्हलपमेंट व व्यवसायासाठी सॅमसंग बायपोसिस शी करार केला आहे.कंपनीच्या घोषणेनुसार ,Sandoz कंपनीला Biosimilar US, Canada, EEA, Switzerland व Uk मध्ये कर्मशिअल वापरासाठी विशेष हक्क मिळणार आहेत.
परंतु यासंदर्भात अधिक माहितीबाबत गुप्तता पाळण्यात आली आहे.आपल्या निवेदनात,' खूप किंमती बायोसिमिलर पाईप लाईन मध्ये वापरता येईल.आमच्या जागतिक स्तरावरील दिशादर्शक होण्याचे उद्दिष्ट यातून पूर्ण होईल.'असे Sandoz CEO रिचर्ड सायनोर यांनी सांगितले.