शेअर मार्केट अपडेट्स: निफ्टीला ओहोटी सेन्सेक्स मध्ये वाढ

निफ्टी २०००० च्या खाली सेन्सेक्स ६७२०० च्या वर

    12-Sep-2023
Total Views |
Stock
 
 
शेअर मार्केट अपडेट्स: निफ्टीला ओहोटी सेन्सेक्स मध्ये वाढ
 

निफ्टी २०००० च्या खाली सेन्सेक्स ६७२०० च्या वर 
 
 
मुंबई :आज निफ्टी इंडेक्स २०००० च्या खाली आला आहे.कालच निफ्टी २०००० पार गेल्यामुळे सगळीकडे सेलिब्रेशनचे वातावरण पहायला मिळाले.परंतु आज निफ्टी ५० , ०.०२ टक्यांने खाली आला. परंतु BSE मध्ये मात्र वाढ पहायला मिळाली.सेन्सेक्स इंडेक्स मध्ये ९४.०५ पूर्णांकांने वाढ झाली आहे ‌.त्यामुळे सेन्सेक्स ६७,२२१ पर्यंत पोहोचला आहे.
 
दुसरीकडे Small Cap व Mid Cap मध्ये देखील फरक पडला.आयटी ,फार्मा सेक्टर मध्ये आज अनुक्रमे १.०३ टक्यांने व ०.१२ ने वाढ पहायला मिळाली.
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.