मुंबई : गांधीबाग सहकारी बँक लि. नागपूर येथे रिक्त जागेसाठी अर्ज मागविले जात आहेत. गांधीबाग सहकारी बँक लि., नागपूर यांनी सप्टेंबर २०२३ च्या जाहिरातीत एकूण विविध रिक्त पदांची घोषणा केली आहे. उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत २७ सप्टेंबर २०२३ असणार आहे.
गांधीबाग सहकारी बँक लिमिटेड अंतर्गत 'मुख्य कार्यकारी अधिकारी' या पदासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहेत. याकरिता उमेदवाराने अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे. तसेच, उमेदवाराचे वय हे ३५ वर्षांपेक्षा कमी आणि ५५ वर्षांपेक्षा जास्त नसावे.
भरतीसंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी 'गांधीबाग सहकारी बँक लिमिटेड'च्या
अधिकृत वेबसाईटला भेट द्या.