घरगुती गॅस नंतर व्यवसायिक गॅस सिलेंडर 'इतक्याने' स्वस्त
व्यवसायिक गॅस थेट १५८ रुपयाने स्वस्त होणार
नवी दिल्ली : घरगुती गॅसच्या किंमती २०० रुपये कमी झाल्याच्या पार्श्वभूमीवर आता व्यवसायिक ( कर्मशिअल) सिलेंडरच्या किंमतीत तब्बल १५८ रूपयांनी किंमत Oil Marketing Companies ने कमी केल्या आहेत. १९ किलोच्या सिलेंडरची किंमत १५८ ने कमी झाल्याने त्याचा फायदा अन्नपदार्थ, व इतर निगडित व्यवसायिकांना होऊ शकतो. आजपासून ही दर सवलत लागू झाली आहे.
एलपीजी सिलेंडर आणि अनुक्रमे १५२२,१६३६, १५०४, १६८५ या दिल्ली, कलकत्ता, मुंबई, चेन्नई येथे हे दरपत्रक लागू होईल.