वाहनचालकांना मिळणार भत्ता!

07 Aug 2023 18:22:08

Allowance to drivers 
 
 
मुंबई : राज्य सरकारने सरकारी वाहनचालकांसाठी गुडन्यूज दिली आहे. सरकारी वाहनचालकांना देण्यात येणाऱ्या ओव्हरटाईम भत्त्यामध्ये वाढ करण्यात आली आहे.
 
सरकारच्या विविध विभागाच्या कार्यालयातील वाहनचालकांना 9 तास 45 मिनिटांपेक्षा अधिक वेळ काम केल्यास नियमानुसार 100 रुपये प्रति तास या दराने अधिक दिले जाणार आहे. तसेच अर्धा तास अधिक वेळ काम केल्यास तो पूर्ण तास धरण्यात येईल.
 
 
 
Powered By Sangraha 9.0