अदानी हिंडनबर्ग केसमध्ये पुन्हा एकदा नवी तारीख

29 Aug 2023 13:02:47
Supreme court
 
 
 
अदानी हिंडनबर्ग केसमध्ये पुन्हा एकदा नवी तारीख
 
 

सर्वोच्च न्यायालयाने अदानी प्रकरणाची सुनावणी अजून पुढे ढकलली.
 
 

नवी दिल्ली :  ३७० कलमाखालील असलेल्या जनहित याचिकेवरील सुनावणी न्यायालयाने पुढे ढकलली असल्याचे कळते आहे. मिडिया रिपोर्टनुसार कलम ३७० चे उल्लंघनाच्या बाबतीत जनहित याचिकेवर पुढील वेळेस सुनावणी होणार आहे.  शॉर्टसेलर हिंडनबर्गने जानेवारी २३ मध्ये शेअर्स किंमतीचा हाताळणी गैरव्यवहार बदल गंभीर आरोप केले होते. अदानी समुहाने आरोप फेटाळून लावले तरी स्वतंत्र ३ जनहित याचिकेवरील सुनावणीत मागच्या वेळेस सेबीने तपासाची मुदत वाढवून मागितली होती. तांत्रिक आधारावर सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी पुढे ढकलली.
 
 
 
 आज पुन्हा पीटीआयला मिळालेल्या माहितीनुसार सेबीने offshore tax heaven कडील माहिती मागवली असल्याचे सांगितले न्यायालयात सांगितले.२५ ऑगस्टनंतर आजची सुनावणी पुढे ढकलल्याने पुढील सुनावणी कधी हे अजून स्पष्ट झाले नाही. '
 
 
 
 ' इंडियन एक्स्प्रेस ' चा माहितीनुसार Enforcement Directorate ( ईडी) चा निष्कर्षानुसार अदानींचा शेअर्स वरील आर्थिक १२ संस्थांना झाला आहे. दिल्लीतील एका कंपनी प्रमोटरवर शेअर्सचा मूल्यात ' Stock Manipulation' केल्याचा आरोप आहे. सेबीकडून हा रिपोर्ट अजून सार्वजनिक केला गेला नाही.  हा अहवाल सेबी न्यायालयात प्रथम सुपूर्द करणार आहे.
 
Powered By Sangraha 9.0