महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ अंतर्गत भरती; आजच अर्ज करा

28 Aug 2023 19:19:21
MTDC Recruitment 2023 Maharashtra

मुंबई :
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी) अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती केली जाणार आहे. याकरिता उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. तसेच, या भरतीमार्फत ‘विशेष कार्य अधिकारी आणि सल्लागार’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज भरावयाचा आहे.

तसेच, या भरतीकरिता उमेदवाराने अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख १० सप्टेंबर २०२३ आहे. अर्ज पाठविण्याचा पत्ता – मुख्यालय : मफतलाल हाऊस, १ ला माळा, एच.टी.पारेख मार्ग, १६९, बॅकबे रिक्लेमेशन, चर्चगेट, मुंबई ४०००२०.

सदर भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावे. अर्ज करण्याची शेवटची १० सप्टेंबर २०२३ आहे. तसेच, भरतीसंदर्भात अद्ययावत तपशील जाणून घेण्यासाठी अधिकृत वेबसाईट mtdc.co ला भेट द्या.



Powered By Sangraha 9.0