जिओ जी भर के - नेटफ्लिक्स सबस्क्रिप्शन प्रीपेड प्लानवर !

18 Aug 2023 18:05:51
 
 
 
Jionetflix
 
 
 
 
 
 
जिओ जी भर के - नेटफ्लिक्स सबस्क्रिप्शन प्रीपेड प्लानवर !
 
 

नवी दिल्ली:   रिलायन्स इंडस्ट्रीज समुहातील जिओ कंपनीने आता पोस्टपेड बरोबर प्रीपेड ग्राहकांसाठी नेटफ्लिक्स सबस्क्रिप्शन लाँच केल्याचे कंपनीने प्रसिद्धीपत्रकात म्हणले आहे.  गेल्या ४-५ वर्षात स्वस्त दरात ४ जी नेटा उपलब्ध करून जनसामान्यात धुमाकूळ घातला होता. त्याचाच पुढचा भाग म्हणून ही स्कीम ग्राहकांसाठी कंपनीने उपलब्ध करून दिली आहे.
 
 
आम्ही आमच्या वापरकर्त्यांसाठी जागतिक दर्जाच्या सेवा आणण्यासाठी वचनबद्ध आहोत.  आमच्या प्रीपेड प्लॅनसह नेटफ्लिक्स बंडलची लाँचिंग ही आमचा संकल्प दर्शविण्याचे आणखी एक पाऊल आहे. नेटफ्लिक्ससारख्या जागतिक भागीदारांसोबत आमची भागीदारी वाढली आहे आणि आम्ही एकत्रितपणे उर्वरित जगासाठी वापर प्रकरणे तयार करीत आहोत," असे जिओ प्लॅटफॉर्म्स लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी किरण थॉमस यांच्यातर्फे सांगण्यात आले आहे.
 
Powered By Sangraha 9.0