अखेर झी - सोनी मर्जरचा मर्जरचा मार्ग एनसीएलटीने सुकर केला

10 Aug 2023 17:37:35
 
 
Merger
 
 
 
अखेर झी - सोनी मर्जरचा मर्जरचा मार्ग एनसीएलटीने सुकर केला
 

मुंबई - एनसीएलटीचा मुंबई बेंचने झी इंटरटेनमेंट लिमिटेड एटंरप्राईस ला सोनी पिक्चर्स नेटवर्क लिमिटेडशी मर्जर करण्यासाठी परवानगी अखेरीस दिली आहे.या निर्णयामुळे शेअर मार्केटमध्ये झी चा शेअर्सवर १५ टक्के तेजी आली.
 
या मर्जरआधी कर्जदारांनी घेतलेल्या आक्षेपाने ही केस एनसीएलटी कडे वर्ग करण्यात आली होती.परंतु आता मिळणाऱ्या माहितीनुसार झी ने आयडीबीआय, इंडसइंड बँक आणि इंडियन परफॉर्मंस राईट्स सोसायटी (आयआरपीएस ) शी सेंटलमेंट झाल्याचे समजते आहे.
Powered By Sangraha 9.0