चहा महाग होईल का?

29 Jul 2023 15:56:29
 
 
Tea Production
 
 
चहा महाग होईल का?
 
 
नवी दिल्ली: जानेवारी महिन्यात चहाचे उत्पादन १४३.१२ मिलियन हून १३७.८५ मिलियन पर्यंत खालावले आहे.टी बोर्ड प्रोव्हीजनल डेटा नुसार,चहाच्या उत्पादनात जून २३ मध्ये ३.७ टक्क्याने खालावले आहे.
 
 
उत्तर भारतात १०९.७० मिलियन किलोग्रॅम व दक्षिण भारतात २८.१५ टक्के चहाचे उत्पादन झाले आहे.मागणी पुरवठा या सुत्राने येणाऱ्या काळात चहाचे उत्पन्न घटल्याने चहा महाग होईल का?हा प्रश्न सामान्य माणसाला पडू शकतो.चहा हे सर्वसामान्य माणसाचा जीवनाचा भाग आहे.
 
 
चहातून प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे अनेक जणांना रोजगार मिळतो.ईशान्येकडील चहाची निर्यात मोठ्या प्रमाणात होते.
Powered By Sangraha 9.0