गेल्या वर्षी बँकांची इतक्या लाख करोडची बुडीत खाती?

27 Jul 2023 14:55:01
 
RBI 
 
 
गेल्या वर्षी बँकांची इतक्या लाख करोडची बुडीत खाती?
 
मुंबई: 'इंडियन एक्स्प्रेस'ने आरबीआयच्या मार्फत माहिती अधिकारातून काढलेली माहिती धक्कादायक ठरली आहे.बँकेने वित्तीय वर्ष २२-२३ मध्ये तब्बल २.०९ लाख कोटींच्या बँकेची खाती राईट ऑफ केल्याचे निष्कर्षात आले आहे.२०२२ साली १७४९६६ लाख कोटींवरून २०२३ साली ही संख्या २०९,१४४ लाख कोटीं इतकी वाढली आहे.आरटीआय रिपोर्टनुसार, ग्रॉस नॉन परफॉर्मिंग असेटस)वर ही कर्ज माफी केल्यामुळे मार्च २३ मध्ये दहा वर्षांच्या तुलनेत ३.९ टक्क्यांवर एनपीए आणण्यास मदत झाली.आर्थिक वर्ष २०१८ मध्ये १०.२१ लाख कोटी रुपयांवरून कर्ज ५.५५ लाख कोटी रुपयांवर घसरला आहे.
 
आरबीआयच्या आकडेवारीनुसार,आर्थिक वर्ष २०१२-१३ पासून बँकांनी तब्बल १५,३१,४५३ लाख कोटी रूपये माफ केले.गेल्या ३ वर्षात बँकांनी ५,८६,८९१ लाख कोटी रुपये वसूल केले आहेत.बँकेने बुडीत खात्याच्या खातेदारांची नावे उघड केली नाहीत असे अहवालात म्हटले आहे.
 
वैयक्तिक बँकांमध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (एसबीआय) बाबतीत राइट ऑफ इंडिया (एसबीआय) च्या बाबतीत एनपीएमध्ये घट झाली आहे, पंजाब नॅशनल बँकेने १६ कोटी रुपये, 578 कोटी, युनियन बँक 19,175 कोटी, सेंट्रल बँक ऑफ इंडिया 10,258 कोटी आणि बँक ऑफ बडोदा 17,998 कोटी रुपये आहेत.
Powered By Sangraha 9.0