आनंदाची बातमी ८.५ टक्के व्याज 'या' योजनेवर घोषित
नवी दिल्ली - सोमवारी सरकारच्या कर्मचारी ईपीएफओ (भविष्य निधी संघटन) ने आर्थिक वर्ष २२-२३ मध्ये ८.१५ टक्के इतका व्याजदर जमा करण्याचे आपल्या कार्यालयांना निर्देश दिले आहेत. भविष्यातील आर्थिक तरतूदी साठीच्या जमापूंजीवर साडेआठ टक्के व्याज घोषणा करुन पेन्शन धारकांना खूष केले आहे.
सरकारी निर्देश लागू करण्याचे सरकारने अधिकृतपणे आपल्या पत्रकात सूचना दिली गेली आहे. खातेदारांच्या खात्यात ही रक्कम जमा होणार आहे ज्यात ८.१५ व्याज दराप्रमाणे पैसे ईपीएफ खात्यात जमा करण्यात येईल.अनेक काळापासून ही व्याजदर वाढ झाल्याने ईपीएफओ खातेदारांना दिलासा मिळणार आहे.