मुंबई : भाजप शिवसेना युतीत नव्याने सहभागी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमुळे सत्तेत नवा वाटेकरी आला आहे. या तीन प्रमुख पक्षांमध्ये समन्वय साधण्यासाठी महायुतीकडून नव्या समन्वय समितीची घोषणा करण्यात आली आहे. या समितीत खालील सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे.
भाजप - चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत दादा, प्रसाद लाड, आशिष शेलार
शिवसेना - उदय सामंत, शंभूराज देसाई, दादा भुसे, राहुल शेवाळे
राष्ट्रवादी - सुनील तटकरे, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे