मुंबई : वांद्र्यातील ४० वर्षे जुनी ठाकरे गटाच्या शाखेवर मुंबई महापालिकेने बुलडोझर चढवला आहे. ठाकरेंच्या मातोश्रीपासुन ही शाखा जवळच असल्याचे सांगण्यात येत आहे. शाखा अनाधिकृत असल्याचे सांगत ही कारवाई करण्यात येत आहे.
ठाकरे गटाच्या ऑटो चालक वेल्फेअरच्या कार्यालयावर ही कारवाई करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्त लवकरच...