मुंबई : वडाळा विधानसभेचे ज्येष्ठ आमदार मा. कालीदासजी कोळंबकर यांच्या पत्नी श्रीमती नम्रता कालीदास कोळंबकर यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. सृष्टी बिल्डींग, फ्लॅट नंबर ७०२, ग. द. आंबेकर मार्ग, भोईवाडा नाका, परेल भोईवाडा येथून सायंकाळी ६:०० वाजता अंत्ययात्रा निघणार आहे. दरम्यान, केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि भाजप आमदार नितेश राणे यांनी त्यांना ट्विटद्वारे श्रद्धांजली वाहिली आहे.