बारसू रिफायनरी विरोधात मुंबईत मोर्चा काढणार !

    17-Jun-2023
Total Views |
 
Barsu Refinery
 
 
मुंबई : बारसू रिफायनरी विरोधात मुंबईत मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बारसू रिफायनरी विरोधकांची १७ जून रोजी मुंबईत बैठक संपन्न झाली. या झालेल्या बैंठकीत निर्णय घेण्यात आला.
 
२० जुलै रोजी जिजामाता उद्यान ते आझाद मैदान या दरम्यान रिफायनरी विरोधक पायी मोर्चा काढणार आहेत. अशी माहिती मिळत आहे.