मुंबईत बॅनरबाजी! आदित्य ठाकरे... महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री!

13 Jun 2023 12:47:39
 
Aditya Thackeray
 
 
मुंबई : ठाकरे गटाचे युवा नेते आदित्य ठाकरे यांचा आज १३ जून रोजी वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे पोस्टर झळकावले आहेत. पण काही पोस्टरवर “महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री” म्हणून आदित्य ठाकरे यांचा उल्लेख करण्यात आलेला आहे. मुबंईमध्ये ही बॅनरबाजी करण्यात आलेली आहे.
 
युवासेनेचे मुंबई समन्वयक कार्तिक स्वामी यांनी आदित्य ठाकरे यांचा महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख असलेला बॅनर लावण्यात आला आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0