आफ्रिकेतील महापुरात १७६ मृत्यु

07 May 2023 18:37:17
१७६ dead in Congo floods

कांगो : आफ्रिकेतील कांगोमध्ये २ दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे महापुराची स्थिती निर्माण झाली आहे. या महापुरात आतापर्यंत १७६ जणांचा मृत्यू झाला आहे. दक्षिण किव्हू प्रांतात कालेहे भागात एका नदीची पाणी पातळी वाढल्याने पूर आला. या महापुरात अनेकजण बेपत्ता आहेत.

 
Powered By Sangraha 9.0