सेंगोल नवीन संसदेत का ठेवला जातोय? काय आहे या मागचा इतिहास?
26-May-2023
Total Views |
भारताच्या स्वातंत्र्याचे प्रमुख सांस्कृतिक प्रतिक म्हणून १९४७ साली ब्रिटिशांकडून सत्ता हस्तांतरित करणारा ऐतिहासिक राजदंड ‘सेंगोल’ नवीन संसदेच्या इमारतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी दि.२८ मे रोजी स्थापित केला जाणार आहे. त्यांचा इतिहास काय हे जाणून घ्या व्हिडीओच्या माध्यमातून...