चीनमध्ये ‘कोरोना’ची नवी लाट

    26-May-2023
Total Views |
corona

बीजिंग
: चीनमध्ये कोरोनाची नवी लाट आली आहे. कोरोनाचे नवे ‘व्हेरिएंट’ टाळण्यासाठी चीन सध्या अतिशय वेगाने लस तयार करण्यात व्यस्त आहे. नवीन लाटेमुळे, जूनच्या अखेरीस, चीनमध्ये दर आठवड्याला कोरोनाचे ६.५ कोटीपेक्षा जास्त ‘कोविड’ रुग्णांची नोंद होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यातच ‘ओमिक्रॉन’चा नवा ‘व्हेरिएंट’ही सक्रिय झाला आहे.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.