बारावीचा विभागवार निकाल जाणुन घ्या...

25 May 2023 13:22:22
 
HSC Result
 
 
मुंबई : यंदाचा निकाल 91.25 टक्के इतका लागला आहे. यंदाही मुलींनीचं बारावीच्या परिक्षेत बाजी मारली आहे. तर, कोकण विभाग आघाडीवर आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत बारावीचा निकाल 2.97 टक्क्यांनी घटला आहे.
 
 
 
कोकण 96.01 टक्के
पुणे 93.34 टक्के
  कोल्हापूर 93.28 टक्के
 औरंगाबाद 91.85 टक्के
 नागपूर 90.35 टक्के
 अमरावती 92.75 टक्के
 नाशिक 91.66 टक्के
 लातूर 90.37 टक्के
 मुंबई 88.13 टक्के
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0