आशिष शेलार-पवारांची भेट! भेटीत नेमकं काय घडलं?

    24-May-2023
Total Views |
 
Ashish Shelar
 
 
मुंबई : भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची निवासस्थानी भेट घेतली. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
 
भारतातील आगामी वर्ल्ड कप, त्यातील वानखेडे स्टेडियमवर होणारे सामने, शिवाय एमसीएचे काही मुद्दे यांवर चर्चा करण्यासाठी आशिष शेलार यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याची प्राथमिक माहिती आहे. या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याची माहिती आहे.
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.