चहावाल्याचा मुलगा झाला आयएएस!

23 May 2023 18:43:02
 
Mangesh Khilari
 
 
मुंबई : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत संगमनेरच्या मंगेश खिलारी याने उल्लेखनीय यश मिळवलंय. मंगेशने देशात 396 वा क्रमांक मिळवला आहे. मंगेशने कष्टातून हे यश मिळवलं आहे. त्याची आई शेतमजूर आहे तर वडील संगमनेरमध्ये चहाचा स्टॉल चालवतात. मंगेशच्या यूपीएसी परीक्षेतील यशाबद्दल त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय.
 
 
Powered By Sangraha 9.0