ठाण्याची डॉ. कश्मिरा संखे युपीएससी परीक्षेत राज्यात पहिली!

    23-May-2023
Total Views |
 
ठाणे : युपीएससी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून यात ठाण्याच्या डॉ.काश्मिरा संखे यांनी राज्यात प्रथम क्रमांक मिळवत ठाणेकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवलाय.
 
 
Dr. Kashmira Sankhe
 
त्या स्वतः एक डॉक्टर असून डेंटिस्ट आहेत.
 
 
Dr. Kashmira Sankhe
 
स्वतःच्या डॉक्टर चा व्यवसाय सांभाळून त्यांनी हे यश मिळवलं आहे.
 
 
Dr. Kashmira Sankhe
 
आपल्या या यशाचं श्रेय त्यानी आपल्या आईवडलांना दिल आहे.
 
 
Dr. Kashmira Sankhe
 
आता IAS ऑफिसर बनून देशाची सेवा करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
 
 
Dr. Kashmira Sankhe
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.