बोगस मतदान रोखण्यासाठी निवडणूक आयोगाची नवी शक्कल!

22 May 2023 15:06:38
 

voting
 
 
मुंबई : बोगस मतदान रोखण्यासाठी निवडणूक आयोगाने नवीन प्रयोग करायचे ठरवले आहे. यावर्षी होणाऱ्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत ही नवी प्रणाली लागू केली जाऊ शकते. बोगस मतदान रोखण्यासाठी निवडणूक आयोग आणखी एक नवीन तंत्र अवलंबणार आहे. मतदानादरम्यान बोटावर शाईऐवजी आता लेझर चिन्हाचा वापर केला जाणार आहे. हे तंत्रज्ञान आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात ‘एआय’ वर आधारित राहणार आहे. तसेच ईव्हीएम मशीमध्ये एक कॅमेरा देखील असणार आहे. जो मतदान करताना मतदारांचे फोटो काढणार आहे.
 
बोगस मतदान रोखण्यासाठी निवडणूक आयोग आणखी एक नवीन तंत्र अवलंबणार आहे. मतदानादरम्यान बोटावर शाईऐवजी आता लेझर चिन्हाचा वापर केला जाणार आहे. हे तंत्रज्ञान आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात ‘एआय’ वर आधारित राहणार आहे. निवडणुकीदरम्यान होणारे बोगस मतदान रोखण्यासाठी निवडणूक आयोगाने नवा निणर्य घेतला आहे. मात्र, शाईऐवजी आता लेझर मार्क लावण्यात येणार आहे.
 
 आणखी बातम्या : 
 
 
22 May, 2023 | 15:11
 
22 May, 2023 | 15:13
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0