PM मोदींना फिजीचा सर्वोच्च सन्मान, फिजीच्या पंतप्रधानांनी केले सन्मानित!

22 May 2023 11:05:34
PM Modi conferred the highest honour of Fiji


नवी दिल्ली
: पंतप्रधान मोदींनी जागतिक पातळीवर केलेल्या नेतृत्वाची दखल घेत फिजीच्या पंतप्रधानांच्या घेतली. त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फिजीचा सर्वोच्च सन्मान 'कम्पेनियन ऑफ द ऑर्डर ऑफ फिजी' ने सन्मानित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे हा फिजीचा सर्वोच्च सन्मान आजपर्यंत केवळ मोजक्याच गैर-फिजी लोकांकडे आहे.

 



PM Modi conferred the highest honour of Fiji


Powered By Sangraha 9.0