मस्तच! आता येणार चॅट जीपीटीचं App

    20-May-2023
Total Views |
chat gpt

दिल्ली
: आयओएस वापरकर्त्यासाठी आता चॅट जीपीटी अॅप येणार आहे. चॅट जीपीटी अॅपमुळे आयओएस वापरकर्त्यांना त्यांचा फायदा घेता येणार आहे. चॅट जीपीटीचा वापर अॅपल फोन व टॅब धारक यांना करता येणार आहे. दरम्यान, अँड्रॉइड वापरकर्त्यांना अद्याप ही सुविधा उपलब्ध नव्हती. त्यासंदर्भात आता मोठी माहिती मिळत आहे. अँड्रॉइड वापरकर्त्यांसाठी हे अॅप लवकरच उपलब्ध होणार असल्याची माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे. तसेच हे अॅप सध्या अॅपल स्टोअरवर फ्रीमध्ये डाऊनलोड करता येते. त्याचप्रमाणे चॅट जीपीटीचे सर्व फीचर्स या अॅपमध्ये उपलब्ध आहेत.