मराठा आरक्षणप्रश्नी मोठी अपडेट!

20 May 2023 11:09:35
Maratha Reservation update

मुंबई
: मराठा आरक्षणप्रश्नी राज्य सरकार पुन्हा एकदा कोर्टात जाणार आहे. मराठा आरक्षणासंबधी राज्य सरकारकडून लवकरच क्युरेटिव्ह पिटीशन दाखल केली जाणार आहे. त्यामुळे या आठवड्यातच क्युरेटिव्ह पिटीशन दाखल होण्याची शक्यता आहे,अशी माहिती सूत्राकडून मिळाली आहे.


Powered By Sangraha 9.0