ज्ञानवापीप्रमाणे त्र्यंबकेश्वरच्या दर्ग्याचा सर्व्हे होणार?

19 May 2023 15:46:08
aniketshastri

नाशिक
: भारतीय संत समितीचे अध्यक्ष अनिकेत शास्त्री महाराज यांनी झानवापी प्रमाणेच त्र्यंबकेश्वरच्या दर्ग्याचा सर्व्हे करण्यात यावा अशी मागणी पुरातत्व खात्याकडे केली आहे. बारा ज्योर्तिलिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर येथील हजरत पीर गुलाब सय्यद शाहवली बाबा दर्गा याची पुरातत्व विभागाने सर्व्हे करावा अशी मागणी त्यांनी केली आहे. त्याचप्रमाणे देवदेवतांची चित्रे कोरली असल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्याचप्रमाणे ही जागा नाथ संप्रदायाची असल्याचा दावा अनिकेतशास्त्री मह्राराजांनी यावेळी केला आहे.


Powered By Sangraha 9.0