सुषमा अंधारे आणि राखी सावंत बहिणी!

06 Apr 2023 13:05:07
 
andhare
 
 
मुंबई : मोहित कंबोज यांनी केलेल्या ट्विटमुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. मोहित कंबोज यांनी सुषमा अंधारेंची तुलना राखी सावंतशी केली आहे. ते ट्विट मध्ये म्हणाले, "सुषमा अंधारे आणि राखी सावंत बहिणी आहेत." तसंच दोघीही एकमेकींच्या स्पर्धक असल्याचंही मोहित कंबोज यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
 
 
 
 
 
ट्वीटमध्ये मोहित कंबोज म्हणतात,"सुषमा अंधारे आणि राखी सावंत या दोघी बहिणी. एक महाराष्ट्राच्या राजकारणात तर दुसरी महाराष्ट्राच्या सिनेमात, या दोघीच एकमेकींच्या स्पर्धक आहेत. दोघींपैकी कोण जास्त सनसनाटी करणार यातच दोघींची स्पर्धा आहे." या ट्विटनंतर राजकीय वर्तुळात काय प्रतिक्रिया येतात, हे पाहणं महत्त्वाच ठरेल.
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0