महात्मा बसवेश्वर जयंती महानगरपालिकेत साजरी

    23-Apr-2023
Total Views |
my bmc

मुंबई
: महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त महापौर दालनातील त्यांच्या प्रतिमेस प्रमुख अभियंता (पर्जन्य जलवाहिन्या) (प्रभारी) विभास आचरेकर यांनी पुष्पहार अर्पण करुन दिनांक २२ एप्रिल, २०२३ रोजी अभिवादन केले. यावेळी महानगरपालिका उप सचिव श्रीमती मंजिरी देशपांडे उपस्थित होत्या.