कार्ती चिदंबरम यांची कोट्यवधीची संपत्ती जप्त
20 Apr 2023 10:00:39
नवी दिल्ली
: माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचा मुलगा कार्ति चिदंबरम यांची 11 कोटींची संपत्ती जप्त करत ‘ईडी’ने मोठी कारवाई केली आहे. ‘आयएनएक्स’ प्रकरणात त्यांना ‘ईडी’ आणि केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) ने अटक केली होती.
Powered By
Sangraha 9.0