युक्रेनी सैनिकाची ऑन कॅमेरा हत्या

08 Mar 2023 17:55:24
ukrainian-soldier-executed-on-camera-zelenskyy-vows-to-find-the-murderers

मास्को : रशियन सैन्याने एका युक्रेनियन सैनिकाची हत्या केल्याचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होऊ लागला आहे. हा व्हिडीओ पाहून युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमीर झेलेन्स्की संतापले आहेत. या व्हिडीओमधल्या सैनिकाच्या मारेकर्‍यांना शोधून काढण्याची शपथ झेलेन्स्की यांनी घेलती आहे. या घटनेमुळे रशिया आणि युक्रेन यांच्यातील संघर्ष आणखीनच तीव्र होणार असल्याचे दिसते.

Powered By Sangraha 9.0