‘भारत जोडो’तील ‘स्टार’ला अटक

08 Mar 2023 15:47:31
Naina Kanwal


नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेत सहभागी झालेली सोशल मीडिया स्टार असलेली पोलीस उप निरीक्षक नैना कंवालच्या घरात अवैध हत्यारे सापडली आहे. दिल्ली पोलिसांनी नैनावर कारवाई करत तिला अटक केली, असून पुढील कारवाई केली जात आहे.
Powered By Sangraha 9.0