राष्ट्रवादीचे आमदार भाजपसोबत जाणार?

    08-Mar-2023
Total Views |
sharad pawar
मुंबई : नागालॅण्डमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सात आमदार निवडून आलेले आहेत. राष्ट्रवादी हा नागालॅण्डमध्ये तिसर्‍या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. मात्र, या पक्षातील आमदार भाजपसोबत जाणार असल्याचे निश्चित झाले आहे. नागालॅण्डमध्ये एनडीपीपी-भाजप युतीने ३७ जागा जिंकल्या आहेत.