इराणी बोटीतून अमली पदार्थ जप्त

08 Mar 2023 15:49:50
Drugs seized from Iranian boat

अहमदाबाद : भारतीय तटरक्षक दलाच्या जवानांनी गुजरातच्या कच्छमध्ये मोठी कारवाई करत ओखा जवळ एका इराणी नावेतून ४२५ कोटींचे अमली पदार्थ जप्त केले. या बोटीतून ६१ किलो ‘हेरॉईन’ची तस्करी केली जात होती. या प्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे.

Powered By Sangraha 9.0